आमचे ध्येय | Our Vision
महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे एकाच ठिकाणी निवारण करण्यासाठी संधी उपलब्ध करून देत आहोत.
"Providing citizens of Maharashtra with a single-window opportunity for redressal of their grievances."
प्रक्रिया | Process
📝 तक्रार दाखल करा
आपली तक्रार योग्य वर्गवारीत दाखल करायची आहे. (जिल्हा प्रशासन / मंत्रालयातील विभाग)
🔑 ट्रेकिंग क्रमांक मिळवा
एकदा आपण तक्रार दाखल केली की, आपला ट्रेकिंग क्रमांक तयार होईल.
📊 तक्रारचा मागोवा घ्या
त्या ट्रेकिंग क्रमांकावरूनच नागरीकांना आपल्या तक्रारीचा पाठपुरावा करता येईल. आपल्या तक्रारीची सद्यस्थिती तुम्हाला त्यावरूनच कळेल.
✅ निवारण
सक्षम अधिकारी यांचा आपली तक्रार २१ दिवसात निवारण करण्याचा प्रयत्न असेल.
आपला अभिप्राय | Your Feedback
आपल्या तक्रारीचे समाधान झाले की नाही याबाबत नागरिक "समाधानी आहोत" किवा "समाधान झाले नाही" या दोन पर्यायांच्या माध्यमातून आपला प्रतिसाद देवू शकतात.
रामटेक नगर परिषद
Ramtek Municipal Council, Tahsil Ramtek, Dist. Nagpur